आणि चक्क शाहरुख खान बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाया पडला.| Shah Rukh Khan Latest Update

2021-09-13 1

सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा सध्या कुठलाही चित्रपट आलेला नाही. शिवाय त्याच्या आजूबाजूला वाद सतत होत असतात. कधीकधी प्रसिद्धीसाठी, आपल्या चर्चेसाठी अभिनेते मंडळी काहीही करायला तयार असतात. सध्या त्याच्या अलिबाग येथील जमिनीचा व्यवहार खूप गाजत आहे. आता शाहरुख खांनची एक अजून बातमी आली आहे. कोलकाता येथे नुकताच ‘ कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पार पडला. या कार्यक्रमाला शाहरुख खान प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित होता. त्याच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, कमल हसन, काजोल, आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता
बॅनर्जी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या जेव्हा मंचावर आल्या आणि शाहरुख खाली उतरत असताना परत आला आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाया पडला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires